जालना /बदनापुर , 21 जून (प्रतिनिधि) :आज सागरवाडी गावात मास्क वाटप करणेत आले गावाची सरपंच देवचद बहुरे बाबाजी उप सरपंच डॉ केसरसिग बहुरे महाराणा ब्रिगेड तालुका अध्यक्ष अरुण भाऊ राजपुत उप अध्यक्ष मंगलसिंग राजपुत व सुरपचद बहुरे ,मनु बहुरे, आकाश बहुरे, महेंद्रसिगं बहुरे ,विकास बहुरे ,राजु बहुरे ,प्रताप चुगडे ,ताराचंद बहुरे, चंदु वैष्णव ,जयलाल चराडे ,विजय जारवाल ,किसन बमहणात ,गजानन मोरवाल ,सोमनाथ भालेराव, गब्बर बहुरे ,शामसिग जारवाल व गावातील नागरिक उपस्थित होते