आज सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 18 कोरोना रुग्णाची भर , चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 294


आज सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात नवीन 18 कोरोना रुग्णाची भर

 चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 294

चंद्रपूर,दि. 20 जुलै (जिला माहिती कार्यालय, चंद्रपूर):  चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये सोमवारी 18 बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या 294 बाधित. 
      
 अशा प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित २९४ बाधित आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.