श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चंद्रपूर कडून मास्क वाटप


श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चंद्रपूर कडून मास्क वाटप

जैन गुरू प्रशांत मुनी जी यांचे घेतले आशीर्वाद

चंद्रपूर ,13 जुलाई (का प्र): श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चंद्रपूर ला कोरोना महामारी पासून बचाव करण्यात करीता श्री जैन स्थानकवासी कॉन्फेंस नवी दिल्ली येथून फेस मास्क व थर्मोस्टेट यंत्र प्राप्त झाले आहे.

आज गुरु महाराज प पु प्रशांत मुनिजी यांचा आशिर्वाद घेतले आणि यांच्या उपस्थितित व कार्यकारणी सदस्य यांनी सोशल डिस्टनसिंग चे व कोरोना चे शासनाचे नियम पळून याचे वाटप केले . या वेळी श्री संघ चे अध्यक्ष योगेश भंडारी, सचिव अमित बैद, रविन्द्र बैद , महेन्द्र मंडलेचा, जितेंद्र चोरडिया, तुषार डगली, मनीष खटोड़ , जितेंद्र जोगड़ आदि सदस्य उपस्थित होते.