पहिला मृत्यू : तुकुम , चंद्रपूर येथील 59 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : तुकुम , चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : वडगांव , चंद्रपुर येथील 47 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
चवथा मृत्यू : वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
पाचवा मृत्यू : पंचशील चौक , चंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 9 सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे वरील पाच मृत्यू आहेत . अनुक्रमे एक ते चार मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . तर , पाचव्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व न्युमोनिया असल्याने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . )
आता पर्यन्त मृत्यु 114 ( चंद्रपूर 107 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 02 आणि यवतमाळ 03 ) आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित.