पहिला मृत्यू : लाखांदूर , भंडारा येथील 46 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
दुसरा मृत्यू : श्याम नगर , चंद्रपुर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
तिसरा मृत्यू : बनवाही , नागभिड येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
चवथा मृत्यू : ब्रह्मपुरी येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
पाचवा मृत्यू : चुनाभट्टी , राजुरा येथील 74 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .
( गेल्या 24 तासातील हे वरील पाच मृत्यू असून कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . ).
आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 148 ( चंद्रपूर 139 ,तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03, भंडारा 01.