चंद्रपूर, 23 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 14387 झाली आहे. गेल्या 24 तासात 185 नवीन बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 11137 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3037 बाधित उपचार घेत आहे.
आतापर्यंत 11137 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 213 सह एकूण 202 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.