मागील दोन महिन्यानंतर दुसऱ्यादा कोरोना ने चोवीस (24) तासात एकही मृत्यू नाही
चंद्रपूर, 17 ऑक्टोबर (का प्र):
चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाची बातमी ही आहे की मागील दोन महिन्यानंतर दुसऱ्यादा चोवीस (24) तासात एकही मृत्यू नाही.
मागील 48 तासात ( गुरुवार ते शनिवार) चंद्रपूर जिल्ह्यातील 187 सह एकूण 197 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 13227 झाली आहे. गेल्या 24 तासात 145 नवीन बाधित पुढे आले आहेत.
आतापर्यंत 10036 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2994 बाधित उपचार घेत आहे.
( चंद्रपूर 187 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 04 , आणि आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित भंडारा 01 ).
( चंद्रपूर जिल्हयात गेल्या 24 तासात एकही मृत्यू नाही . )