एकूण कोरोना बाधितांची संख्या 20115
चंद्रपूर,1 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज मंगलवार रोजी 20115 झाली आहे.
गेल्या 24 तासात 167 नवीन बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 17904 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये 1905 बाधित उपचार घेत आहे.
आतापर्यंत 17904 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील 283 सह एकूण 306 कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.