वरोरा येथिल डॉ.राजेन्द्र प्रसाद वार्ड येथे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या हस्ते शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वॉटर एटीएम सुरु
चंद्रपुर/वरोरा, 22 दिसम्बर: नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता शहरात शुद्ध पिण्याचा पाण्याचे वॉटर एटीएम लावण्याचे प्रयत्न नगराध्यक्ष-श्री.अहेतेशाम अली यांचे नगरपालिकेच्या मध्यमातुन सातत्याने सुरु असून शहरातील डॉ.राजेन्द्र प्रसाद वार्ड येथे नविन वॉटर एटीएम सुरु करण्यात आले. या प्रसंगी पाणी पुरवठा सभापति-श्री.अक्षय भिवदरे,श्री.डॉ.भगवान गायकवाड,श्री.डॉ.गुणानंद दुर्गे,(नगरसेवक,न.प.)सौ.दिपाली टिपले(नगरसेविका,न.प.),श्री.दिलीप घोरपडे(नगरसेवक,न.प.)सौ.राशी चौधरी(नगरसेविका,न.प.)डॉ.सागर वझे,डॉ.फलोदिया, डॉ.मत्ते,किशोर टिपले,शशी चौधरी,आतिश बोरा,महेश श्रीरंग,राजू डोंगरे,प्रीति घोरपडे,अनुराधा दुर्गे,फईम काझी,दीपक करलुके,पवन रुयारकर,संदीप करलुके,राजू रुयारकर,प्रकाश रुयारकर,संजय रुयारकर,पंकज रुयारकर,जगन कातोरे सोबत वार्डातिल असंख्य महिला व नागरीक या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते..!