#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 03 अप्रैल : चंद्रपूर जिल्ह्यातील chandrapur district पवनपार गावात pavanpar village आकाशातून sky पडलेल्या वस्तूचा आणखी एक भाग गवसला आहे. सुमारे साडेपाच किलो वजनाचा धातूचा गोळा गावात आढळला आहे. पवनपार लगतच्या जंगलात हा गोळा आढळल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधत नक्की घटनेची माहिती घेतली. आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेत वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे.
A collection of metal found in Pawanpar village in Chandrapur district