मोहित कंबोज, भाजप नेते
मुंबई: माझ्यावर जो जमावा कडून हल्ला झालेला होता त्या संदर्भात मी आज सांताक्रूझ पोलीस स्थानकात FIR दाखल केली होती पण FIR वरती मी सही केली होती त्या FIR मध्ये 307 आणि मॉबलिंचींग ची जेवढी कलम होती ती लावण्यात आलेली होती..
नंतर ती FIR पोलिस निरीक्षकांनी बाहेर घेऊन गेले त्यानंतर त्यांना कोणाचातरी कॉल आला त्या कॉल नंतर त्यांनी FIR मध्ये बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं या संपूर्ण घटनेचा मी तीव्र निषेध करतो एखाद्या पब्लिक डॉक्युमेंट मध्ये अशा पद्धतीने फोर्जरी करण हे चुकीचे आहे.
अशा पद्धतीचे कृत्य कधीच झालेलं नव्हतं.
आत्ता तक्रार घेतलेल्या FIR मध्ये बदल आता पोलीस स्थानकात पोलीस करत आहेत. हे सगळं पोलीस स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सुद्धा कैद आहे पोलीस हे एका विशिष्ट पक्षासाठी काम करत आहे.
The police are working for a specific party.
Mohit Kamboj, BJP leader.