सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी कधी संघर्ष केला का ? माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला
बाबरी मस्जिद पाडली तेव्हा हजारो, लाखो कारसेवकांची उपस्थिती होती, उपस्थित लाखो कार सेवकांची एकप्रकारे थट्टा केली जात. मात्र बाबरी मशिदीच्या ढाचा पाडताना मी पण त्याठिकाणी उपस्थित होतो त्यावेळी मी नगरसेवक होतो असे महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रतिउत्तर देतांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मर्सिडीज बेबींनी कधी संघर्ष पाहीला नाही, किव्हा संघर्ष करायला लागला नाही त्यांना सगळ आयत मिळाल आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरे यांना खोचक टोला ही लगावला.
Have those born with a golden spoon ever struggled? Former Chief Minister Devendra Fadnavis made a sharp move.
बातमी व अपडेट साठी loktantrakiawaaz.co.in वर क्लिक करा.