अधिकार्यांसह केली पाहणी
चंद्रपुर (घुग्घुस) : वेकोलिच्या खाणी लगत असलेल्या घुग्घुस येथील अमराई वार्डात भूस्खलन झाल्याने गजानण मडावी यांचे घर चक्क 60 ते 80 फुट आत गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती होताच अधिका-र्यांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी अधिकार्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. यावेळी नायब तहसीलदार श्री.खंडारे, मंडळ अधिकारी श्री. नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री.पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Landslides in Ghugghus town caused a house to sink 60 to 80 feet into the rock.