सुप्रीम कोर्टात उद्या फैसला होणार?
नवी दिल्ली,03 अगस्त: एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर उद्या म्हणजेच 04 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. आज दोन्ही पक्षातील वकिलांनी विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
Chief Minister Eknath Shinde vs former Chief Minister Uddhav Thackeray case will be heard tomorrow, Supreme Court will decide tomorrow?