डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हा तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार
चंद्रपुर : चंद्रपुरात नुकतेच रुजू झालेले पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर जिल्हा शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांचा पुस्तक गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष जितेंद्र चोरडिया तसेच प्राध्यापक विजय सिद्धावर यांनी सोशल मीडिया चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून कार्यरत असून डिजिटल मीडिया द्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, आणि त्यातून वाचकांना मिळणारा भरभरून प्रतिसाद सोशल मीडिया वाढत असून. यामुळे सोशल मीडियाचे महत्व वाढल्याचे नमूद केले. शहरात होणाऱ्या समस्या, तसेच गुन्हेगारीवर आळा घालावा. चंद्रपुर शहरातील सुव्यवस्था, शहरातील वाहतूक कोंडी व इतर समस्या बाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. प्रशासन पोलीस प्रशासनाला पत्रकारांची साथ, तसेच पोलीस विभागातून निघणाऱ्या बातम्या प्रसारित करणे व जनतेला शांतता व सुव्यवस्था बाधित राखण्याचे कामही पोलीस विभागाबरोबर पत्रकाराची मुख्य भूमिका असते.
चंद्रपुर जिल्ह्यात नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी आपले मत व्यक्त केले. त्यावेळी डिजिटल मीडिया असोसिएशनचे जितेंद्र चोरडिया, विजय सिद्धांवार, राजू बिट्टूरवार, जितेंद्र जोगड, दिनेश एकवणकर, अरुण वासरवार, तुळशीराम जांबुळकर, दीपक शर्मा, मनोहर दोत्तपल्ली, राजेश नायडू, मुन्ना तावाडे, धम्मशील शेंडे, नरेंद्र डोंगरे, प्रशांत रामटेके, तनशील पठाण. चंद्रपुर जिल्ह्याचे संपादक, पत्रकार, संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
Digital Media Association Chandrapur District felicitated the newly appointed Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi
Chandrapur: Digital Media Association of recently joined Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi in Chandrapur
Chandrapur delegation met. And his book was felicitated with a bouquet.
On this occasion, President Jitendra Chordia and Professor Vijay Siddhawar said that social media has been working in Chandrapur district for the last three years and the news broadcasted through digital media and the overwhelming response received from the readers are increasing on social media. It was mentioned that the importance of social media has increased due to this. Curb the problems and crime in the city. There was a frank discussion with the Hon'ble Superintendent of Police regarding the order in the city, traffic congestion in the city and other problems. Administration Support of journalists to the police administration, as well as broadcasting the news from the police department and maintaining peace and order to the public is also the main role of the journalist with the police department.
Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi, who has recently joined the district, expressed his opinion. At that time Digital Media Association Jitendra Chordia, Vijay Siddhanwar, Raju Bitturwar, Jitendra Jogad, Dinesh Ekvankar, Arun Vasarwar, Tulshiram Jambulkar, Deepak Sharma, Manohar Dottapalli, Rajesh Naidu, Munna Tawade, Dhammasheel Shende, Narendra Dongre, Prashant Ramteke, Tansheel Pathan.Editor, journalists, members of the organization were present.