#Loktantrakiawaaz
मुंबई: भारताय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागातील ही बदली झाल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागात बदली झाली. पदाची सूत्रे घेतल्यापासूनच त्यांनी आजारी असलेल्या आरोग्य यंत्रणेला सुदृढ करण्यासाठी विडा उचलला. आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालय न राहणाऱ्यांची वेतन कपात आदी कारवाया करून विशिष्ट कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम सुरु केले. मात्र या शिस्त घालण्याच्या प्रयत्नाला आरोग्य कर्मचारी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत विरोध दर्शविला.
प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासाठी बदली नवी नाही. मागील 16 वर्षात साधारणता 20 वेळा बदल झाल्या असतील. आरोग्य विभागात येऊन दोन महिने होत नाही, तोच त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना मात्र पोस्टींग देण्यात आली नाही.
IAS Officer Tukaram Mundhe: IAS Officer Tukaram Mundhe has been transferred again
But No Posting
#Loktantrakiawaaz
Mumbai: The transfer of Tukaram Mundhe, a senior officer in the Bharatiya Administration Service, to the Health Department is currently being discussed across Maharashtra.
A few months ago, Tukaram Mundhe was transferred to the health department. Ever since assuming office, he has taken steps to strengthen the ailing health system. He started the work of bringing certain employees to Vathna by making sudden visits to health institutions, reducing the salary of those who do not live at the headquarters. However, the health workers' unions expressed strong displeasure and opposed this attempt to impose discipline.
Transfer is not new for administrative officer Tukaram Mundhe. In the last 16 years, there have been about 20 changes. Not even two months after coming to the health department, he has been transferred once again. But they were not given posting.
#Tukaram-Mundhe #Health-Department #Maharashtra #Administrative-Officer