भागवत कथेत राधेकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन
#Loktantrakiawaaz
चन्द्रपुर- मनाची अशान्ति चे दोनच कारण असतात अपेक्षा आणि तकरारी जीवनातील अशान्ति चे कारण असतात.
गोकुल धाम येथे श्री उज्वल गौरक्षण संस्थे च्या मदती साठी आयोजित श्रीमद भागवत कथे चे तीसरे पुष्प गुंफतान्ना केले.
राधेकृष्ण महाराज आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले,
देवाशी अपेक्षा- तकरारी ठेवा. देशाचा पंतप्रधान ते शेजारी या सर्वा कडून आपण अपेक्षा असते, याच अपेक्षा आपल्या अशांति चे कारण असते.
अनुचित अपेक्षा वेळीच सोडल्यास शान्ति ची वाट मिळू शकते, अपेक्षा सोडून प्रार्थाना केल्यास मनः शान्ति कड़े वाटचाल सुरु होईल.
मनाची अशान्ति चे दोनच कारण असतात अपेक्षा आणि तकरारी जीवनातील अशान्ति चे कारण असतात. देवाशी अपेक्षा तकरारी ठेवा. तिसऱ्या दिवसाचे दैनिक यजमान पवन सराफ, रोडमल गहलोत, सुधीर बजाज, समीर लोहिया, सुनील भट्टड़, मेघराज अग्रवाल, प्रदीप माहेश्वरी, महाकालि मंदिर चे सुनील महाकाले, जितेंद्र जोगड़ यांनी प्रवचनकार श्री राधेकृष्ण महाराज यांचे स्वागत केले प्रभाकर मंत्री यांनी संचालन केले.
Expectation is the main cause of unrest Prayer is the path to peace of mind Radhekrishna Maharaj's statement in Bhagwat Kathe
#Loktantrakiawaaz
Chandrapur- There are only two causes of unrest in the mind Expectation and conflict are the causes of unrest in life.
The third flower burial of Shrimad Bhagwat Kathe organized in aid of Shri Ujwal Gaurakshan Sanstha at Gokul Dham was done.
Radhe Krishna Maharaj further said in his discourse,
Have expectations with God. We expect from the Prime Minister of the country to our neighbours, this expectation is the reason for our unrest.
If you let go of unreasonable expectations at the right time, you can get peace.
There are only two causes of restlessness in the mind, expectation and conflict are the causes of restlessness in life. Dispute expectations with God. Third day daily hosts Pawan Saraf, Rodmal Gehlot, Sudhir Bajaj, Sameer Lohia, Sunil Bhatt, Meghraj Aggarwal, Pradeep Maheshwari, Sunil Mahakale of Mahakali Mandir, Jitendra Jogad welcomed the preacher Shri Radhekrishna Maharaj and Prabhakar Mantri moderated.