मुंबई: विधानसभा निवडणुका 2024 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून पहिली यादी जाहीर ९९ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. तर अजित पवार गट राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
👉🏻 महायुतीमध्ये अद्याप १८ जागांवर पेच कायम
महायुतीमध्ये अद्याप १८ जागांवर पेच कायम असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बंड शमवण्यासाठी काही जागा जाहीर करण्यास सावध पवित्रा घेतला जात आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर महायुतील आपला उमेदवार देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये
१) अंधेरी पूर्व
२) चेंबूर
३)दिंडोशी
४) कलिना
५)वरळी
६) वर्सोवा
७) शिवडी
८) धारावी
९) मिरा भाईंदर
१०) कोल्हापूर उत्तर
११) गुहागर
१२) करमाळा
१३) बार्शी
१४) कोपरगाव
१५) गंगाखेड
१६) लोहा
१७) बडनेरा
१८) बाळापूर
या जागांवर पेच कायम आहे.
Embarrassment continues on these 18 seats in the grand alliance
#Mahayuti
#BJP
#Shivsena
#NCP
#DevendraFadanvis
#EknathShinde
#AjitPawar
#MaharashtraAssemblyElection2024
#Maharashtra
#AssemblyElection