38 जणांची नावं जाहीर,
कुणा- कुणाला संधी?
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाती पहिली यादी जाहीर झाली आहे.
🔺 राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
बारामती- अजित पवार
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
अमरावती- सुलभा खोडके
इंदापूर- दत्तात्रय भरणे
पिंपरी- अण्णा बनसोडे
पाथरी- निर्मला विटेकर
मावळ – सुनील शेळके
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
सिन्नर – माणिकराव कोकाटे
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले
माजलगाव- प्रकाश सोळंखे
वाई – मकरंद पाटील
खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील
अहमदनगर – संग्राम जगताप
इंदापूर- दत्तात्रय भरणे
अहमदपूर- बाबासाहेब पाटील
कळवण- नितीन पवार
कोपरगाव- आशुतोष काळे
अकोले- किरण लहामटे
वसमत – राजू नवघरे
चिपळूण- शेखर निकम
जुन्नर- अतुल बेनके
मोहोळ- यशवंत माने
हडपसर- चेतन तुपे
देवळाली- सरोज अहिरे
चंदगड- राजेश पाटील
Nationalist Congress Party Ajit Pawar faction first list;
The names of 38 people have been announced,
who has a chance?
#NationalistCongressPartyAjitPawar
#NCP
#AjitPawar
#RashtravadiCongressParty
#MaharashtraAssemblyElection2024
#Maharashtra
#NationalistCongressParty
#AjitPawarNCP